मी लहान  असतानां माझ्या जवळ या गाण्याची कॅसेट  होतीती, पण  ती हरवली  व आता एका मराठी अल्बम मध्ये या गावसकर यानी म्हटलेल्या चाली वरच नविन गाणे आहे आहे. म्हणुन त्याच्या मुळ गाण्याची मला आठवण आली.

 ( माझ्या माहीती नुसार त्यांनी हे गाणे कोणत्याही  चित्रपटात गायले नाही.... )

माहिती मिळाल्यास कळवावे ..... मकरंद