अवांतरः

कायद्याचे ज्ञान नसतानाही लोक बरोबर कसे वागू शकतात हा मला पडलेला एक खुळचट प्रश्न आहे.

काही गोष्टींसाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक नसते. 'कायद्याने सज्ञान' असलेले पुरते.