हिन्दुस्तानात असताना मराठि जपणे सोपे होते परन्तु अमेरिकेत मराठि जपणे खुप जड जाते. मराठि मन्दलातुनच काय ते मराठि बोलले जाते. तरि मराठि बोलण्याचा हट्ट चालु ठेवला आहे.घरि तरि मुलान्शि मराठितच बोलतो.