नाचणीचि खिर अगदि सोपि आहे. पिथ दुधात कालवणे.त्यात साखर आनि वेलचि पुड घालुन थोडा वेळ शिजवणे.

बाजरिला मीलेट असे एन्ग्लिश मधे नाव आहे.

पनीर इन्दिअन दुकानात तयार मिलते.