तुमच्यासह आम्हालाही प्रवासाला नेल्याबद्दल धन्यवाद! ऑफिसमधील रटाळ दिवसांत कोंकणातल्या कुरणांवर दोन मिनिटं टेकायची झकास सोय केलीत! तुम्ही जोडलेली चित्र एकदम मस्त आहेत. बैलगाडीवाल्याचे चित्र विशेष आवडले. तुम्ही वर्णन केलेल्या टुमदार घरांचे एखादे चित्र असेल तर जरा ते ही मनोगतवर चढवा!