खारे दाणे करून पाहिले होते. इथे लिहायला विसरले. आज ही कृती वर आल्याने आथवण झाली. उशीरा लिहिल्याबद्दल क्षमस्व.

एकदम करपतील ह्या भीतीने दाणे थोडा थोडा वेळ भाजले. त्यामुळे शेवटी थोडे दमट आणि नरमच राहिले, पण चव छान होती. पुढच्या वेळी जरा धाडसाने जास्त वेळ भाजेन.