अजून एक/दोनः
आपली ओळखदेख नसतानाही समोरून येणाऱ्या माणसाला "हाय! हाऊ आर यू?" विचारणे.
कार यिल्ड करणे.
असो. यात कौतुकास्पद काय हे मलाही कळलं नाही. म्हणाव तर आहे म्हणाव तर नाही. शिष्टाचार आहेत, लोक पाळतात. पण बहुतेक इमाने इतबारे पाळतातच त्याच कौतुक वाटतं.