काही चित्रं तरी मोठ्या आकारात दिसली असती तर बरं झालं असतं - विशेषतः ते धुक्यातल्या झाडाचं.