गांधींवर नको ती टीका करणारे, भगतसिंगांचे दाखले देणारे, भगतसिंगांना अखेर हळुहळू हिंसाचाराचा (इंडिविज्युअल टेररिज़म) मार्ग योग्य नाही हे पटले होते हे हे सोयीस्करपणे विसरतात.दुवा आता ठीक आहे.