प्रतिसादाबद्दल आभारी आहे. तुम्ही अविवाहित दिसता, कुशाग्र. एकाच वादात बायको/प्रेयसी ही दोन्ही हत्यारं कशी सराईतपणे आलटून-पालटून वापरू शकते ह्याचा प्रत्येक नवऱ्याला अनुभव असतोच. कळेल,कळेल वेळ आली की. "जावे त्याचा वंशा तेव्हा कळे" !