तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
पेठकरकाका, तुम्ही सांगितलेले मुद्दे लक्षात ठेवून पुढच्यावेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्याकडून अशाच प्रामाणिक प्रतिसादांची आणि प्रामुख्याने सूचनांची ह्यापुढेदेखील अपेक्षा आहे.

मैथिली