कसा खोळंबलो मी उंबऱ्यापाशीच भीतीने
तपासाने किती भांबावलो मृत्यो तुझ्या दारी

सजा भोगून तू सुटलास देहा मी कुठे सुटलो?
तुला उःशाप मृत्यूचा व मी आजन्म आजारी

आणि मतला, मक्ता छान!