धन्यवाद शरण्या, अनुजा आणि प्रियाली.  बहुतेक दाण्याच कूट तयार असतच बरेचदा घाईत दाण्याच कूट घालूनही करते, चटणी चांगली लागते.अरे हो प्रियाली तुझी राजेशशी झमकलेली मी खूपच एन्जॉय केली. मजा आली. राजेशनी दिषय संपवला म्हणून प्रतिसाद पाठवला नाही. असो