तुम्ही नाराज का ते कळतंच नाहीये
याचा अर्थ आता एक हलका फ़ुलका तुकडा (लिखाणाचा)द्यायला हवा बुवा.मी नाराज नाही व कुणावर रागही नाही.
कारण त्यांचे विचार इतरांना कळावेत अशी तुम्हाला तळमळ आहे.
म्हणून तर लिहितोच आहे.
ज्या शंकेखोरानी शंका व्यक्त केल्या त्यानी
आतातरी 'त्या' महान नेत्याविषयी/चे लिखाण करावे असे
वाटते इतकंच बरं कां !
चु भू दे घे