लिखाण आणि छायाचित्रे मस्त आहेत. येत्या गणपतीत सासरी चिपळूणला जाणार आहे (म्हणजे काय? जायलाच लागणार..!) त्या माझ्या सहलीचा उत्साह, आपण दिलेली छायाचित्रे पाहून, द्विगुणित झाला आहे.