जयन्तराव तुमच्या सूचनेचा विचार करता धृपद खालीलप्रमाणे बदलता येईल.
संसार सोडूनी पळशी तू | मिळणार तो ईश्वर तुज कैसा ? || ह्या लोका न तू आपले म्हणसी | त्या लोकीही तू खंतची करशील || धृ ||