आपणाला नम्र विनंती की, प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला, प्रस्तावना, पूर्वपिठीका, लेखावर आपले थोडे निरूपण/ अथवा अजून माहिती/ मत, असे असेल तर वाचनास व विषय आकळण्यास सोपे होईल. लेख अजून माहितीपूर्ण व रसपूर्ण होतील.
माझी भूमिका उपलब्ध करुन देणे यापुरतीच आहें. निरुपण करणारे तुम्ही कोण टिकोजीराव? हा दोष येऊ नये असे मला वाटते