दिवेआगारचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. जायलाच हवे तिथे. आपली छायाचित्रणाची कला कौतुकास्पद आहे. सर्वच छायाचित्रे डोळ्यांस थंडाई देणारी आहेत. बैलगाडीवालाही झकास.