मनोगताला २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रशासक व मनोगती यांचे अभिनंदन. त्याबरोबरच एक सूचना आहे. राज्यसभेत ज्याप्रमाणे १/३ सदस्य दर २ वर्षांनी निवृत्त होतात तसे मनोगतावरही सुरू करावे का?

'मनोगता' प्रमाणे राज्यसभेत स्वेछेने, विनासायास, निवडणूकीशिवाय, नियुक्तीशिवाय; केव्हापासून जाता येते? संदर्भ देताना जागरुक असावे.

तुम्हाला मनोगतावर सक्तीची की स्वेछा निवृत्ती सुचवायचे आहे का? भले, मग तुमच्यापासून सुरुवात करता येते का ते ठरवा. मला मनोगतावर येऊन अवघे ६ महिनेच झाले.