इथे रिक्षा टॅक्सीवाल्यांशी वाद घातल्याशिवाय पर्यायच नसतो.
म्हणूनच प्रियालीताई या गोष्टींचे कौतुक करण्यात काहीच गैर नाही, हिच बाब अगर पुण्या-मुंबईतील रिक्षा टॅक्सीवाल्यांनी दाखवली तर त्यांचेही कौतुक करु.

पण खेदाने असे सांगावेसे वाटते की आपल्याकडे रिक्षा टॅक्सीवाले सुट्टे पैसेसुद्धा द्यायला नकार देतात. किंवा गिऱ्हाईकालाच पळवतात सुट्टे आणायला. त्यांचे कौतुक करायचे का? की त्यांच्या जास्त पैसे मागायच्या स्वभावचे कौतुक करायचे?

मी मानतो असे अनेक लोक जपान किंवा इतरत्र जरुर असतील.. फक्त आपल्याकडेच नाहीत. पण आपल्याकडे ते ८०% असतील तर ईतरत्र ४० ते ६०% एवढाच फरक.

-दादला.