ती सूत्रसंचालिका बहुतेक फ्रेंच असावी. फ्रेंच भाषेत ch चा उच्चार श होतो. च चा उच्चार होत नाही. किंबहुना अनेक युरोपीयांना भारतीय च उच्चार जमत नाही. म्हणूनच बॉयकॉट महाशय सचिनला सॅशिन म्हणत असावेत.
बॉयकॉट महाशय हे स्कॉटिश आहेत. स्कॉटिश लोकांची उच्चार पद्धत इटालियन लोकांप्रमाणे "स्पेलिंगनुसार" आहे. इटालियन भाषेत 'सी एच आय' चा उच्चार श होतो, त्यानुसार उच्चार 'साशिन' होतो.