स्नीक = वर दिल्याप्रमाणे गनिमी होऊ शकेल.. आणखी एक अर्थ 'खाल मुंडी अन पाताळ धुंडी' असा आहे.

हॅझारडस = घातक

सिंड्रोम = क्लिष्ट, गुंतागुंतीचे (सूत्र)

फ़ूलप्रूफ़ = अचूक, बरोबर

क्रीप = जमिनीलगत सरकत जाणे (सैनिकांसारखे), रांगणे

लाईमलाईट = वलयांकित, प्रकाशझोत टाकलेले