चुका आणि अपराध यांत फरक आहे. एखाद्या देशभक्ताला व त्याच्या धेयबद्ध
कृत्याला भ्याडपणा म्हणणे व केवळ आपल्या विचारप्रणालीशी मिळता जुळता नाही
म्हणून त्याचा धिक्कार करणे ही चुक नसून अपराध आहे.
एखादी गोष्ट पटली नाही आणि त्याचा धिक्कार केला तर तो अपराध होतो हे काही पटले नाही. तुम्ही देशभक्तांवर उत्तम ध्येयबद्ध लेखन करता. तुमच्या 'पोपटपंची'चा मी धिक्कार केला तर तो अपराध होईल काय? नाही.
मी काय तो योग्य, मी
काय तो अधिकारी, मी करतो तेच बरोबर बाकी सगळे चूक हा केवळ अहंकार आहे.
हे खरे असले तरी सोयीचे अनुमान तेवढे घ्यावे, त्रिकालसत्य नाकारावे हे योग्य आहे काय? बाकी ह्या विषयावर इथे वाद घालण्याऐवजी एक लेख लिहिणे उत्तम.
चित्तरंजन