काल साक्षीबुवांच्या लेखाला प्रतिसाद दिले आणि आज येऊन पाहतो तर इथे सगळी चर्चाच त्यामुद्द्याभोवती फिरते आहे असे दिसले. याला अप्रत्यक्ष जबाबदार असल्याने साक्षीबुवांची क्षमा मागतो. माझा प्रतिसाद व्य. नि. तून पाठवला असता तर बरे झाले असते असे वाटते.

-विचक्षण