सुरेख कविता.
मनावर मोरपीस फिरल्यासारखे वाटले वाचून.

माझं लग्न ठरलंय, कित्ती छान!
एक माणूस आवडल्याचे, मनापासून समाधान
माझ्यासारखी मीच भाग्यवान
माझ्यासारखी मीच गं (टच वूड) भाग्यवान

कित्ती निरागस आहेत ह्या ओळी!

आणि

खांद्यावर ठेवताना हाताची थर थर
हृदयाने किती बरे व्हायचे खाली वर?

पहिला हातात हात आणि माझं लाजणं
तू दिलेली "गोड" भेट आणि रात्र भर जागणं

सही!

 

तुमची व्यक्तिरेखा पाहिली...interesting लिहिलयं तुम्ही स्वतःबद्दल.