नेताजींच्या स्मृतिदिनाची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

आजही नेताजींच्या मृत्युबद्दल खरी माहिती उपलब्ध नाही याचा खेद वाटतो.

मलाही त्या सरदारजीप्रमाणे 'आय एन ए मेमोरिअल' चा अर्थ कळाला नाही. tongue

'गुगल'ला विचारल्यावर त्याने Indian National Army (INA) memorial असा अर्थ सांगितला...

 

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरल्याबद्दल क्षमस्व.