काल साक्षीबुवांच्या लेखाला प्रतिसाद दिले आणि आज येऊन पाहतो तर इथे सगळी चर्चाच त्यामुद्द्याभोवती फिरते आहे असे दिसले. याला अप्रत्यक्ष जबाबदार असल्याने साक्षीबुवांची क्षमा मागतो.

साक्षीबुवांनीही व्य.नि.तून 'पोपटपंची'साठी क्षमा मागितली आहे असे दिसते, वाटते. :) बाकी ही चर्चा नाही हे आत्ताच कळले. असो. ह्या निमित्ताने हिंदुस्तानी संगीताच्या थोर प्रसारकांकडून, पदोपदी छापील भाषेत थोर संगीतकारांना नमस्कार, दंडवत घालणाऱ्यांकडून आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांकडून बकरमनोरंजनही घडले.:):) 

चित्तरंजन