छान लिहिलय

एखाद्या कादंबरीतील उतारा वाटतोय.. 

पण हेतु काय?

मराठा ... फ़क्त एकच समाज/जात की, अजुन काही 'व्यापक अर्थ' आपेक्षीत आहे आपणास?

नाहीतर उगाच, फ़क्त मराठेच काय ते करणार बाकीच्यांचा काही उपयोग नाही ... असे नको वाटायला.

--सचिन