आपल्या 'यूज अँड थ्रो' संकृतीला पोषक आहे की. बघा किती लोकांना रोजगार मिळेल. या शास्त्रज्ञांना एक काही कळत नाही. एकदम तीन ग्रह शोधण्याची काय गरज होती. ठराविक वर्षांनी एक शोधला असता तर ही 'तेजी' चांगली लांबविता आली असती. ः)

असो. माहितीबद्दल धन्यवाद.

-विचक्षण