आपला प्रतिसाद अफ़लातून वाटला हो.मनापासून छान वाटलं. शेवटी बोधप्राप्तीसाठी आणि नीतीमत्तेसाठीही सगळ्या जगाला शेवटी भारतीय संस्कृतीचेच पाय धरावे लागणार आहेत याचाच हा ढळढळीत दाखला आहे.

वाचून प्रश्न विचारावासा वाटतो तुम्ही 'दक्ष'वाले कां हो? 

असलात किंवा नसलात तरी ही इथे एकलव्य ना ! रि डा मधून आले म्हणून बऱ्याच जणाना भवलेले असणार