तो आणि त्याचा काका ताजमहाल पाहायला गेले. आयुष्यात प्रथमच ताजमहाल पाहणारा तो काकाकडे वळून म्हणाला, "काका तुला माहितंय? हे खरं तर मंदिर आहे!"
काका त्याच्या कडे पाहत इतकेच म्हणाला, "तुला इतकीच शिक्षा पुरेशी आहे."