चांगला लेख. मीही ह्या विषयावर लिहायचे ठरवले होते. अजूनही लिहीन. माझा लेख शास्त्रीय माहितीपर असेल, त्यात सामाजिक टिप्पण्या नसतील. त्यामुळे दोघींचे लेख एकाच विषयावर, पण वेगवेगळ्या दृष्टीकोणांवर भर देणारे असतील.

ग्रहांची संख्या ९ वरून १२ जाण्यामागे अचानक ३ ग्रहांचा लागलेला शोध हे कारण नसून, ग्रहाच्या व्याख्येमध्ये नव्याने अंतर्भूत झालेल्या गोष्टी हा आहे. असो.