बरं लिहिलय हं!
थोडस जातीयवादी वाटल म्हणजे मराठा ही एकच शूर जात आहे की काय संपूर्ण महाराष्ट्रात असं वाटून गेलं. पण असो.
खुश्शाल लिहाव कारण दुसऱ्यांची/ समाजाची/ सार्वजनिक मंचाची मनं सांभाळण्यापेक्षा आपल्या मनात आहे म्हणून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.
शुभेच्छा!