अहो मी अभाळातल्या देव/देवतांविषयी नाही लिहिलेलं!

भूतलावर स्त्रीला देवतेचं भुषण[?] देऊन त्यांच्यावर लादलेल्या अपेक्षांबद्दल म्हणत होते मी!!

असो रडगाणं गायचा काहीही मनोदय नाही, आपणाला त्रास झाला असल्यास क्षमस्व!!