वाटली डाळ छान आहे. आवडली.
वाटली डाळ करताना मी डाळीमध्ये वाटतानाच मिरची व मीठ घालते म्हणजे मग ते सर्व डाळीला सारखे लागते. हिरवी मिरची मात्र तिखट पाहिजे. काही मिरच्या तिखट नसतात. तिखट डाळ खाताना छान लागते.