तुम्ही काढलेली सगळीच चित्रे सुरेख आहेत.  मस्त धुके, मस्त पाऊस, धबधबा.....अहाहा... कित्येक वर्षात या गोष्टी अनुभवल्या नाहीत. पण तुम्ही सैर घडवून आणली. धन्यवाद!
अंजू