हे अगदी बरोबर आहे तुमचे पण असे व्हायला मुख्य कारणं अशी की,
१) कंपन्या देऊ करत असलेला लठ्ठ पगार कमितकमी २० ते २५% वाढवून पगार जुन्या कंपनीच्या पगारपेक्षा.
२) मुबलक प्रमणात ऊपलब्ध कुशल माणसे.
३) एकच प्रकारचे काम करण्यास देऊ करण्यात येणारे वेगवेगळे वेतनमान.
४) HR च्या वाढीव अपेक्षा नविन भरतीसाठी.