भारतीय ज्योतिष्यात जे नवग्रह आहेत त्यातले (आपल्या)सूर्यमालिकेतले फक्त ५ ग्रह(प्लॅनेट्स) आहेत.  रवि, चंद्र, राहू आणि केतू हे ४ मुळात ग्रह नाहीतच.  तसेच हल्लीच्या मान्य ९ ग्रहापैकी युरेनस (विल्यम हर्शलने शोध लावल्यामुळे त्यास हर्शल असेहि नाव आहे), नेपच्यून,  आणि प्लेटो हे तर आपल्या ज्योतिष्यात नाहीतच.  गुरू आणि शनीच्या खालोखाल आकाराने असणाऱ्या (बाकीच्या ग्रहांपेक्षा मोठ्या) ह्या ग्रहांकडे दुर्लक्ष करून आणि राहू आणि केतू या दोन अंतरिक्षातील कल्पनात्मक बिंदूंना अवाजवी महत्व देणाऱ्या ज्योतिष्याकडे दुर्लक्ष करणे योग्य होय.

याठिकाणी आपल्या सूर्यमालिकेमधल्या ग्रहांचे आकारमान, वस्तुमान तौलनिकरित्या दाखविणारी चित्रे आणि कोष्टके आहेत ती विचार करण्यासारखी आहेत.

कलोअ,
सुभाष