बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तुमचे कौतुक आणि प्रकल्पाला शुभेच्छा !
म्हणजे शक्य तिथे पडीक जमिनिवर करंज लावा, भविष्यात भरपूर उत्पन्न मिळणार आहे हे लक्षात ठेवा, हा संदेश सगळीकडे जाउ द्या जमेल तर स्वतः करा, तुमच्या गावाला प्रवृत्त करा.
हे लक्षात ठेवले आहे.