खरे खोटे कुणास ठाऊक...पण कालच "आज तक" वर पुनर्जन्माबद्दल एक ३० मिनिटांचा कार्यक्रम झाला. आणि त्यात ३ मुलांनी त्यांच्या पुर्वजन्माच्या कहाण्या ऐकवल्या. आणि त्यात बरेचसे साम्य असल्याचे जाणवले.
-दादला.