अनु, तुझे कौतुक करायला शब्दच सापडत नाहीत. फ़ारच सुंदर.तुझा प्रत्येक लेख आणि कविता तुझ्या शब्दसामर्थ्याची, विनोदबुद्धीची आणि सूचक निरीक्षणाची बोलकी उदाहरणे आहेत.फ़ारच सुंदर , आम्हाला मनोगतावर अशीच मेजवानी मिळो,
सोनाली