ही कथा सत्यकथा नाही. माझ्या संपर्कात तरी अशी एखादी विजू आलेली नाही, पण म्हणून ती अस्तित्त्वात नाहीच असं म्हणायला मन धजावत नाही. अशा घटना आपल्या आजूबाजूला रोज घडत असतात आणि माझी खात्री आहे की ९९.९९% घटनांचा शेवट हा असाच होतो.
मैथिली