काका त्याच्या कडे पाहत इतकेच म्हणाला, "तुला इतकीच शिक्षा पुरेशी आहे."

ह्.ह.पु.वा.

असो. "पुनाओकी ओढाताण" असा नवा शब्दप्रयोग मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल आपण पु. ना. ओकांचे सदैव ऋणी राहू !!!!