मराठी बोलणारे योध्दे म्हणजे 'मराठे' अशी मराठ्यांची व्याख्या कुठेतरी वाचण्यात आली होती ! मग त्यात सगळ्या जातीपाती चे लोक येतात. तसेच शिवाजी महाराज हे राजपुत होते असही काही संशोधकांच म्हणणे आहे.

मग असे असेल तर बाजीप्रभु देशपांडे पासुन बहिर्जी नाईकापर्यत सगळे मराठे म्हणावे लागतील.

कुणाला अधिक माहिती असल्यास खुलासा करावा.