'माणुस' म्हणुन सहजपणे जसे वागले पाहिजे त्या गोष्टी 'व्रत' म्हणुन कराव्या लागणे.... ह्याचा अर्थ असा आहे कि चारित्र्यसंपन्न समाजासाठी अजुन पुष्कळ अवकाश आहे !!
पण आपण नेटाने चालले पाहिजे, नाही का?