केक हा केक सारखाच खायचा असतो.म्हणून १० जणाना पुरेल असं लिहीलय.पण तुम्हाला खूपच आवडतो असं वाटतं. ठीक आहे, मग तुम्ही दोघजणच खा.पण नक्की करुन बघा.