एका प्रश्नाबद्दल माहिती विचारली, त्यावर मनोगतींकडून एवढा थंडा प्रतिसाद? का ही वादळापूर्वीची शांतता, जेणेकरुन योग्य महितीचा भडिमार होणार?
या प्रश्नावर मनोगतींकडून योग्य उत्तर मिळेल अशी खात्री आहे.
(६० च्या कुंपणाअलीकडचा) मिलिंद२००६