ग्रहांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे होणाऱ्या संभाव्य सामाजिक बदलाबद्दल तुम्ही नर्मविनोदी शैलीत लिहिले आहे, ते आवडले.
"माय व्हेरी एज्युकेटेड मदर जस्ट शोड अस नाईन प्लॅनेट्स." ह्यातही आता बदल करावा लागेल!
विश्वमोहिनींचा लेख आल्यावर ह्या घटनेचा वैज्ञानिक पैलूही कळेल. मग ह्या वाक्यात कसा बदल करता येईल ते पाहू.