मलाही जाणून घ्यायची उत्सुकता होती. मी रोज प्रतिसाद उघडून बघत होते. माझ्या माहितीनुसार १९ वा वाढ्दिवस त्याच तिथीला येतो. हिशोब केल्यास ५७ व्या वर्षी त्याच तिथीला येईल 60  व्याला येणार नाही. जाणकारांच्या प्रतिसादाची वाट पहातेय.