श्रीजित,
आपण माझाच लेख पुन्हा उधृत केला आहे. माझ लेख 'मनोगत साहित्याच्या' पहिल्या पानावर अजून आहे व त्याला प्रतिसादही येत आहेत. हाच लेख नव्या शीर्षकाखाली आल्याने वाचकांचा गोंधळ उडेल. आपण माझ्या लेखाला प्रतिसाद देऊ शकला असता. यापुढे अशी कृत्ये टाळावीत.
जयन्ता५२